नकळत मन कुठेतरी गुंतून जाते,
आभाळ मग डोळयात दातुन येते,
हवे हवेसे वाटणारे सर्वकाही,
प्रत्येक क्षणाला अजुन दूर जाते,
पाउले वाटा चालतात पण,
मन कुठेतरी बागडत असते,
हसू असते मुखावर,
पण ह्रदय वेडे रडत असते,
नकळत मन कुठेतरी गुंतून जाते,
आभाळ मग डोळयात दातुन येते.....
सर्व संपूर्ण असून सुधा,
कसलीतरी उणीव असते,
मानसे अनेक मिळतात पण,
कुठेच टी आपुलकी नसते,
वाहत्या ज्हर्याला मग,
शिवाळची ज्हळ लगते,
नकळत मन कुठेतरी गुंतून जाते,
आभाळ मग डोळयात दाटून येते.....
- स्वप्निल
Sunday, March 15, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment